Homeताज्या बातम्याडॉ.रविंद्र जगताप यांची बिनविरोध निवड!

डॉ.रविंद्र जगताप यांची बिनविरोध निवड!

डॉ.रविंद्र जगताप यांची बिनविरोध निवड!

परांडा/प्रतिनिधी

डोनजा -परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापती डॉ. रवींद्र जगताप. परांडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आज दि. 30 जुलै रोजी झालेल्या बैठकीत डॉ. रवींद्र जगताप यांची सर्व संचालकां मुधून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी मा. तालुका प्रमुख पंकज नाना पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका प्रमुख धनंजय पाटील संचालक सोमनाथ सिरसट, दादासाहेब घोगरे, रमेश घोगरे, नामदेव घोगरे आदी उपस्थित होते. निवड होताच कार्यकर्ते यांनी पेढे व गुलाल उधळून आनंद साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!