Homeताज्या बातम्यातुळजाभवानी देवीचे धर्म दर्शन व पेड दर्शन दहा दिवस बंद राहणार !

तुळजाभवानी देवीचे धर्म दर्शन व पेड दर्शन दहा दिवस बंद राहणार !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव प्रतीनीधी

धाराशिव:- श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे श्री तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन व पेडदर्शन दिनांक ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानकडून कळवण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्या स्वनिधीतून ५८ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत त्यामुळे सिंहाच्या गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत दिनांक १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत जिर्णोध्दाराचे काम पार पडणार आहे त्यामुळे या काळात धर्मदर्शन व पेडदर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व मुखदर्शन हे मात्र नियमितपणे चालू राहणार असल्याचे मंदिर संस्थानने कळवले आहे याबाबत सर्व महंत, पुजारी,सेवेकरी व भाविक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!