Homeताज्या बातम्याकळंब बस स्थानकाची स्वच्छता समितीकडून तपासणी!

कळंब बस स्थानकाची स्वच्छता समितीकडून तपासणी!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप /धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- कळंब येथील बस स्थानकाची स्वच्छते बाबतची उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक ५ आमरावती यांच्या समिती मार्फत दि . ३१ रोजी तपासणी करण्यात आली हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहिमेअंतर्गत कळंब बस स्थानकाची स्वच्छते बाबतची तपासणी मोहीम राबविण्यात आली या तपासणी समितीमध्ये उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक ५ आमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये विविध विभागांना भेटी देण्यात आल्या व बस स्थानक स्वच्छता,प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर गाड्यांची पार्किंग,सुलभ शौचालय,बस स्थानकाची रंगरंगोटी आदी बाबी तपासण्यात आल्या या नियंत्रण समितीमध्ये आमरावती विभागाचे उप महाव्यवस्थापक रोहन पलगे,प्रादेशिक संख्याकी अधिकारी राकेश पवार,प्रवासी मित्र संघटनेचे प्रा ,मोहन जाधव,कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक यांनी या समितीमध्ये काम पाहिले यावेळी समितीने सर्व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी त्यांचा आगार प्रमुख एस.डी खताळ यांचे कौतुक केले या स्वच्छता मोहीम तपासणीसाठी आगार प्रमुख एस. डी.खताळ,वाहतूक निरीक्षक निलेश जाधव,सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे,कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती,विलास जाधव,वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी,हनुमंत मुंडे,ए. वाय.पठाण,गोविंद जाधवर सह आदी नी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!