Homeताज्या बातम्याचोराखळी येथील स्व.समीर तात्या सोनटक्के ग्रंथालयाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर! 

चोराखळी येथील स्व.समीर तात्या सोनटक्के ग्रंथालयाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर! 

चोराखळी येथील स्व.समीर तात्या सोनटक्के ग्रंथालयाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे येत्या 12 ऑगस्ट रोजी पाटकर सभागृह एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. ग्रंथालय विभागाने सन 2023 – 24 या वर्षासाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार तर ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारी नुसार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या पुरस्काराचे स्वरूप शहरी विभागासाठी रोख रक्कम एक लाख ते पंचेवीस हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी 75 हजार ते 25 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र अशी माहिती मिळाली आहे तर राज्य व विभाग स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येणार आहे या उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार ग्रामीण विभागातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील स्व.समीर तात्या सोनटक्के ग्रंथालयाला जाहीर करण्यात आला आहे चोराखळी येथील ग्रंथालयाची स्थापना 1983 – 84 साली झाली होती व त्याच साली शासन मान्यता मिळाली होती सध्या स्थितीत हे ग्रंथालय इतर ब दर्जातील ग्रंथालय असून ग्रंथालयाच्या स्वतःच्या जागेत 45 बाय 25 या जागेत राजाराम मोहन राॅय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्या अनुदानातून बांधकाम केलेल्या सुसज्ज इमारतीत चालत असून या ग्रंथालयात बाल विभाग,महिला विभाग,ज्येष्ठ नागरिक विभाग,वाचन विभाग,संदर्भ विभाग तसेच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ग्रंथसंपदा स्वतंत्र पुरविली जाते या ग्रंथालयात सध्या 20117 ग्रंथ संख्या असून 19 दैनिके,11 साप्ताहिके,5 पक्षीके,31 मासिके आणि 50 दिवाळी अंक असे नियमितपणे येतात अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अक्रूर मामा सोनटक्के यांनी दिली आहे या ग्रंथालयात 600 पेक्षा जास्त सभासद असून सर्व रेकॉर्ड व कामकाज सॉफ्टवेअर द्वारे ई ग्रंथालय प्रणाली नुसार केले जाते वाचकांना फ्री वाय फाय ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या ग्रंथालयास खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ग्रंथ खरेदीसाठी तर आ.सतीश चव्हाण यांनी संगणक खरेदीसाठी व आ.कैलास पाटील यांनी ग्रंथ खरेदीसाठी स्वतःच्या स्थानिक निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अक्रूर मामा सोनटक्के यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!