Homeताज्या बातम्याअंबाजोगाई तालुक्यात मराठा सेवकाला संतोष मुंडे व इतर साथीदारा कडून मारहाण/पोलिस स्टेशन...

अंबाजोगाई तालुक्यात मराठा सेवकाला संतोष मुंडे व इतर साथीदारा कडून मारहाण/पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल!

अंबाजोगाई तालुक्यात मराठा सेवकाला संतोष मुंडे व इतर साथीदारा कडून मारहाण/पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल!

अंबाजोगाई/ प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यात वरवटी येथील संतोष मुंडे व इतर साथीदाराकडून लखन मगर याला बेदम मारहाण, सध्या परिस्थितीची खरी हकीकत अशी आहे दिनांक 29 मंगळवार रोजी सायंकाळी सहा तीस वाजता लखन शेतामध्ये गाईचे दूध आणण्यासाठी स्वतःच्या शेतामध्ये जात असताना संतोष मुंडे व त्याचे साथीदार राहुल गोविंद मुंडे बाळू राव साहेब मुंडे महेश मुंजाजी मुंडे यांनी रस्त्यामध्ये गाड्या आडव्या लावून दारू पीत होते व एका इसम नागव करून मारहाण करीत होते माझ्या ते ओळखीचेच होते मार खाणारा व्यक्ती माझ्या ओळखीचा नव्हता मी त्यांना सांगितलं गाड्या बाजूला काढा माझ्या दुधाची वेळ झालेली आहे मला शेतात जाऊ द्या असे म्हणतात संतोष मुंडे व त्याच्या साथीदारांनी मला बेल्टने व दगडाने लाथा बुक्क्यांनी लाकड आणि मारले व माझ्या गणपती जवळ पाच टाके पडले आणि ते मारताना म्हणत होते की आमच्यासारख्या डॉन च्या नादाला लागून तुला इथे राहायचे नाही का शेतात यायचे नाही का असे म्हणून जीवे मारण्याचे ही धमक्या देण्यात आला. मी त्यांची विनवणी केली हातपाय पडलो कसेबसे त्यांच्यातून सुटका करून मी त्या ठिकाणी पळून गेलो तर माझ्या पाठीमागे ते पाटला करीत आले माझ्या स्वतःच्या वडीलाच्या नावे असलेल्या शेतात आले आणि तेथे धमकी दिली जर पोलीस स्टेशनला अगर कुठे फिर्याद्री दिली तर तुला आम्ही जिवंत सोडणार नाही मी पळून गेल्यामुळे शेतात जाण्यासाठी नेलेली मोटरसायकलचा अक्षरशा त्यांनी चुराडा करून टाकला हे गुंड संतोष मुंडे व त्यांचे साथीदार या भागांमध्ये यांची दहशत आहे यांच्यावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई न करता छोट्या-मोठ्या केस लावून पोलीस स्टेशनमध्ये एफ आर पाडण्यात आला पण अद्याप पर्यंत त्या आरोपींना पकडण्यात आले नाही ही घटना होऊन तीन दिवस उलटले कसल्याच प्रकारची कारवाई त्या गुंडावर झालेले नाही उलट पक्षी राम मगर लखन चे वडील यांना त्याच्यातल्या एका गुणाने धमकी दिली केस माघारी घे नाहीतर तुझं राहणार आम्ही मुश्किल करून टाकू त्यामुळे पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे या लोकांना अटक करून कठोरा कठोर कारवाई करावी व माझ्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावी अशी माझी मागणी आहे, लखन राम मगर व राम मगर मराठा सेवक यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!