Homeताज्या बातम्यास्था. स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर घडामोडी गतीमाने/ईव्हीएम मशीनची तपासणी करुन सज्ज रहाण्याच्या...

स्था. स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर घडामोडी गतीमाने/ईव्हीएम मशीनची तपासणी करुन सज्ज रहाण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना!

बीड/प्रतिनिधी

राज्य संस्थेच्या निवडणुकांची सध्या जोरदार चर्चा आणि तयारी सुरू असून काल शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी करुन सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे कधीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजु शकते असे चित्र दिसत आहे. जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने जवळपास मागील साडेतीन वर्षांपासून या संस्थांमध्ये प्रशासक राज आहे. याबाबत उच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे म्हटले असल्याने राज्यात या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि इच्छूक या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धावपळ करीत आहेत. तर निवडणूक आयोगाने प्रशासनाला कामाला लावले असून, जिल्हापरिषद, पंचायत समिती गट, गणांची पुनर्रचना, नगरपरिषद, नगरपालिका यांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. यासह मतदार याद्याचेही काम सुरू केले आहे. आता आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भातील बैठकीत दिले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!