Homeताज्या बातम्यास्व.संतोष देशमुख यांच्या मुलीने विठु माऊली व संतोष देशमुख यांचे चित्र रेखाटले/वैभवीचे...

स्व.संतोष देशमुख यांच्या मुलीने विठु माऊली व संतोष देशमुख यांचे चित्र रेखाटले/वैभवीचे विविध स्तरांवरुन करण्यात येत आहे कौतुक!

बीड/प्रतिनिधी

बापाची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही त्याच बापाचं छत्र हरवलेली वैभवी देशमुखने विठू माउली व संतोष देशमुख यांचे चित्र रेखाटले आहे  या विषयी सविस्तर वृत्त असे की आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप असतो बाप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं महत्व अनन्यसाधारण असतं. आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खचता खात असतो. त्याची माया उमगायला कठीणच त्यांच अनुषंगाने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलगी वैभवी देशमुख यांनी विठ्ठला समान असणाऱ्या बापाची अकृती काढली आहे व विविध माध्यमांतून तीचे कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!