Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद काळात केलेले रोडला चिकल व खड्डे पडले/शिरपूरा बजगुडे वस्तीच्या रस्त्याची...

जिल्हा परिषद काळात केलेले रोडला चिकल व खड्डे पडले/शिरपूरा बजगुडे वस्तीच्या रस्त्याची झाली दुरवस्था !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील बजगुडे वस्ती ते शिरपुरा रोड जिल्हा परिषद काळात केलेल्या रोडची दुरवस्था झाली आहे रस्ता आहे का बैल गाडी रस्ता आहे काही समजत नाही कारण पावसाळ्यात रस्ता आहे की पाधन रस्ता आहे समजत नाही त्या रोडवर खड्डे पन तेवढेच आहेत व चिखल पन तेवढाच आहे त्यामुळे येणारे जाणारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चालक त्रस्त झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य रस्ता करणार का शेंगा मारुन मते घेऊन जैसे थे परिस्थिती रस्त्याची ठेवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच आता निवडणुक तोंडावर येताना भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य गावा गावात जागे झालेले दीसुन येत आहेत परंतु आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या व अनेकांनी बजगुडे वस्ती व शिरपूरा रोडवर काम भोगस करुन निधी लाटला आहे परंतु आतापर्यंत एकाही जिल्हा परिषद सदस्यांनी कामे योग्य केले नाही तरी यापुढे असेच होणार का असा प्रश्न बजगुडे वस्ती व शिरपूरा येथील नागरिकांना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!