Homeताज्या बातम्यासेवाशक्ती संघर्ष एसटी महासंघास पुणे विभागात धोबीपछाड /शिरूर आगारातील शेकडो कर्मचारी एसटी...

सेवाशक्ती संघर्ष एसटी महासंघास पुणे विभागात धोबीपछाड /शिरूर आगारातील शेकडो कर्मचारी एसटी कामगार संघटनेत दाखल !

अहिल्यानगर/प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

पुणे विभागातील शिरूर आगार या ठिकाणी शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी पुणे विभागाचे विभागीय उपाध्यक्ष अनंत राजे कराड व संदीप थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे पुणे विभागाचे अध्यक्ष मोहन जेधे सचिव दिलीप भाऊ परब एसटी सोसायटीचे चेअरमन विकास काकडे व सर्व संचालक मंडळ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कर्मचाऱ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी संदीप भाऊ शिंदे अनंत राजे कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संदीप भाऊ शिंदे यांनी संघटने विषयी योग्य असे मार्गदर्शन केले व नवीन आलेल्या सभासदांना योग्य तो मानसन्मान देऊ अशी ग्वाही दिली यावेळी शिरूर आगाराचे अध्यक्ष राजू काळे सचिव कुंदन कांडेकर संचालक सुनील जगताप पप्पू जेऊघाले नितीन देशमाने सुनील जगदाळे बाबू कराड बाळासाहेब पालवे दिलीप खोडाळ अनिल माळवे वारे वाघ सतीश सोनवणे सुनील पवार शेखर ठोंबरे सागर चव्हाण व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे शेवटी आभार शेखर ठोंबरे यांनी मानून कार्यक्रमाचे सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!