Homeताज्या बातम्याएकता फाउंडेशन च्या महिला पदाधिकाऱ्यांनी बांधल्या पोलीस बांधवांना राख्या!

एकता फाउंडेशन च्या महिला पदाधिकाऱ्यांनी बांधल्या पोलीस बांधवांना राख्या!

अहिल्यानगर (प्रशांत बाफना) :

‘वेदनेला फुंकर माणुसकीची’ हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या दशकापासून कार्य करणाऱ्या एकता फाउंडेशन च्या वतीने वेळोवेळी समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. वृक्षरोपण, रक्तदान शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथांना अन्न-धान्य वाटप, मराठी साहित्य संमेलन, वंचितांना दिवाळी फराळ वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना अन्न-धान्याची मदत, शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चरित्र लेखन स्पर्धा, काव्य कोजागिरी, रोग निदान शिबीर, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, महाराष्ट्राची लोकधारा याबरोबरच अनेकविध उपक्रमांचा यात समावेश आहे.एकता फाउंडेशन महिला आघाडीच्या वतीने केंद्रीय कार्यकारिणीतील सल्लागार एड.भाग्यश्री ढाकणे-चेमटे यांच्या पुढाकारातून शिरूर कासार येथील पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.प्रविण आर.जाधव यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधण्यात आल्या. समाजातील अन्यायग्रस्तांसह महिला, भगिनींचे बंधू बनून अहोरात्र रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना कोणत्याही सणाच्या दिवशी सुट्टी न घेता कर्तव्यावर हजर रहावे लागते. याचीच जाणीव ठेवत एकताच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना ठाण्यात जाऊन राख्या बांधल्या. फाउंडेशन ने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे स.पो.नि.प्रविण जाधव यांनी कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, म.सा.प.शिरूर कासार चे अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, महिला आघाडी प्रतिनिधी श्रीमती लता बडे-कराड, युवती आघाडी प्रतिनिधी कु.सानिका खेडकर, महिला पोलीस कर्मचारी श्रीमती तांदळे मॅडम, श्रीमती दोडके मॅडम, पांडुरंग खेडकर, सौ.पल्लवी खेडकर यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!