Homeताज्या बातम्यासंघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी केला आ.क्षीसागर वाढदिवस साजरा!

संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी केला आ.क्षीसागर वाढदिवस साजरा!

बीड/प्रतिनिधी

आजपर्यंत बीड जिल्ह्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला साथ दिली तसेच स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात परखड मत व्यक्त करणारे संदीप भैय्या क्षीरसागर यांचा वाढदिवस आज मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबई रवाना होत असताना साजरी केला या वेळी संदीप भैय्यासाहेब क्षीरसागर यांनी म्हटले की आज मराठा आरक्षण लढ्याचे धडाडीचे नेते मा.श्री.मनोजदादा जरांगे पाटलांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली. या भेटीत दादांशी संवाद साधताना मराठा समाज बांधवांच्या सोबत मी देखील या आरक्षण आंदोलनात खंबीरपणे उभा असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी मा. दादांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, हे माझ्यासाठी आनंददायी आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी माझी वचनबद्धता कायम राहील असे मत आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!