Homeताज्या बातम्यानगर-पुणे महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

नगर-पुणे महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

नगर-पुणे महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहिल्यानगर । प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

नगर- पुणे महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या दोन टोळ्यातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला यश आले आहे. सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावत चार आरोपींसह, तीन विधीसंघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहे. तपासादरम्यान, सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने कारवाई पार पडली. पथकाला सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपीनी साथीदारांसह केला असुन ते सध्या बोल्हेगाव येथील गांधीनगर परिसरात बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून यश भाऊसाहेब शिरसाठ, अथर्व रमेश सुर्यवंशी, साहील अतिफ शेख, विशाल बाबासाहेब पाटोळे सर्व (रा. बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर) यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपींनी मागील तीन ते चार दिवासापुर्वी सुपा गावाच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबलेलया प्रवाशाच्या ताब्यातील टी.व्ही. एस. कंपनीची स्पोर्ट मोटारसायकल बळजबरीने हिसकवल्याची तसेच सुपा टोलनाक्या जवळील म्हसने फाटा येथे ट्रक चालकाला लुटल्याची कबुली दिली. त्यांनी धारदार शास्राचा धाक दाखवून प्रवाशांना जबरदस्तीने लुटल्याचे उघड झाले आहे. आदित्य भोसले, चेतन सरोदे दोघे ( रा.गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर) फरार आहेत. तसेच नयन पाटोळे व प्रेम नायर यांचाही समावेश असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान, सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. सर्व आरोपींना सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विष्णु भागवत, गणेश लोंढे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, बाळु खेडकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड तसेच सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्योती गडकरी, पोसई मंगेश नागरगोजे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते आदींनी बजावली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!