संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चंनसावरगाव येथे अठरापगड जाती बरोबर घेऊन चालणारा संघर्ष योद्धा मा .श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चंदन सावरगाव येथे रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ठिकाण जिल्हा परिषद शाळा चंदन सावरगाव येथे वेळ ठीक सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की चंनसावरगाव येथे अठरापगड जाती बरोबर घेऊन चालणारा संघर्ष योद्धा मा .श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चंदन सावरगाव येथे रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ठिकाण जिल्हा परिषद शाळा चंदन सावरगाव येथे वेळ ठीक सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.





















