Homeताज्या बातम्याशेळका धानोरा येथे एकादशीनिमित्त गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा !

शेळका धानोरा येथे एकादशीनिमित्त गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

 धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे दिंडी प्रदक्षिणा संपन्न झाली. येथे प्रत्येक छोट्या मोठ्या एकादशीला गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. या दिंडी प्रदक्षिणेमध्ये गावातील सर्व तरुण वृद्ध लहान मुले सहभागी झाले होते. दिंडी प्रदक्षिणानंतर रामहरी शेळके यांच्या तर्फे सर्व वारकऱ्यांना फराळाची व्यवस्था करण्यात आली. फलाहार घेऊन दिंडीचे सांगता झाली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ या न्यायाने अनेक संतानीं जगत् कल्याणासाठी संत साहित्य लिहिले. हे संतांचे साहित्य घराघरांमध्ये पोचवण्यासाठी वारकरी साहित्य परिषद गेले अनेक वर्ष काम करत आहे. वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक ह. भ. प. विठ्ठल (काकाजी) पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावांमध्ये एकादशीनिमित्त दिंडी प्रदक्षिणा व दररोज गावा गावांमध्ये हरिपाठ हे उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राबवले जातात वारेकरी साहित्य परिषदेच्या या उपक्रमाचा भाग म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.श्रीहरी चौरे यांच्या नेतृत्वात शेळके धानोरा येथे राम कृष्ण हरी भजनी मंडळाच्या वतीने दिंडी प्रदक्षिणा परंपरा दिनांक १९ सप्टेंबर २०१९ पासून आज पर्यंत सुरू आहे. एकादशीनिमित्त ही दिंडी प्रदक्षिणा संपन्न झाली ही दिंडी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी गावातील भजनी मंडळातील वारकरी शंकर कोरे, नामदेव कोरे,बाळासाहेब पुरेकर, छगन देवकर,चंद्रकांत कोरे,किसन पांचाळ,मोहन शेळके,बालाजी शेळके,रामहरी शेळके,शिवाजी शेळके,निर्मला शेळके,कमल शेळके, इंदुबाई शेळके,सिंधुबाई शेळके, वत्सला कोरे इत्यादीनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!