Homeताज्या बातम्यामांजरा धरणा काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा कळंब तालुक्यात जोरदार पाऊस !

मांजरा धरणा काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा कळंब तालुक्यात जोरदार पाऊस !

जनक्रांती न्यूज  /कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन

 कळंब :तालुक्यातील शिराढोण दाबा गाव धनेगाव मांजरा धरणामध्ये सतत धार पडणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढ धरण खाटच्या आजूबाजूच्या गावाची पुर परिस्थिती होण्याची शक्यता मांजरा प्रकल्प धनेगाव धरण हाउसफुल मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आहे सद्यस्थितीत आज रोजी 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सात दरम्यान जोरदार पावसाने हा या धाराशिव जिल्हा सह मांजरा प्रकल्प धनेगाव धरण मोठ्या प्रमाणात हाउसफुल झाले आहे धाराशिव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सतत धार पाऊस होत आल्यामुळे मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्र दरवाजे द्वारे चैनल गेट क्रमांक (क्र. 1, 2,3, 4,5 व 6) 1.250 मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रात 22 हजार 982.60 क्युसेक्स 650.880 क्युमेक्स इतका विसर्ग सूरू आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्ष यांनी कळविले तसेच मांजरा धरण पाटबंधारे विभाग लातूर यांनी सूचना दिली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!