Homeताज्या बातम्याशिराढोण येथील भूमिपुत्र वसीम शेख यांना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते...

शिराढोण येथील भूमिपुत्र वसीम शेख यांना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते चांगल्या कामासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले!

जनक्रांती न्यूज /कळंब तालुका प्रतिनिधी तौफिक मोमीन

कळंब: तालुक्यातील शिराढोण या गावचे रहिवासी वसीम मुजीब शेख सहाय्यक महसूल अधिकारी तहसील कार्यालय परळी वैजनाथ यांचे बीड जिल्हा धिकारी कार्यालय त्यांच्या वतीने तसेच माननीय अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले त्यांनी सोनपेठ शिरसाळा रोडवरील लिंगी नदीमध्ये चार व्यक्तीचारचाकि वाहून जाताना पाहिले असता कर्तव्यावर असताना बचाव कार्यात सहभाग घेऊन अमर मधुकर पोळ, राहुल संपत्ती पोळ, राहुल सटवाजी नवले हे चार चाकी वाहनासाठी सह नदीपात्रात वाहून गेल्याने या मोहिमेत त्यांना वाचविण्यात यश आले त्यांना रात्री एक ते चार पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविण्यात यश आले तसेच इतर वाहून गेलेल्या विशाल मोहन बल्लाळ या व्यक्तीच्या मृतदेह शोधण्यासाठी 24 तासात मदत केली या धाडसी कार्यासाठी त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्हा अधिकारी कार्यालय कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले चांगल्या कामासाठी त्यांना गौरविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!