Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर करा - युवा नेते बालाजी भैय्या मेटे

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर करा – युवा नेते बालाजी भैय्या मेटे

केज/प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफी करिता श्री. बच्चू कडू यांनी आंदोलनास सुरुवात केलेली आहे. या मागणीचा शासन गांभीर्याने आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निश्चितच विचार करेल असा आशावाद आहे. परंतु शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी मागण्याची वेळ येऊ नये याकरिता ठोस उपाय योजना करणे देखील गरजेचे आहे.शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक तसेच किफायतशीर दरामध्ये व दर्जेदार खते बी बियाणे पुरवठा होणे गरजेचे आहे .लागवड पूर्व, लागवड पश्चात आणि कापणी पश्चात अशा तीनही टप्प्यांकरिता सर्वंकष एकात्मिक धोरण आखण्यात यावे उत्पादन ते विपणन ही साखळी प्रभावी करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाची शासनाने तरतूद करणे अतिशय गरजेचे आहे.शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रभावी व्यवस्थापन आणि गाव तिथे विविध कार्यकारी सहकारी संस्था नोंदवून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण केल्यास शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची आवश्यकता पडणार नाही याची देखील शासनाने दखल घेऊन. यथोचित कार्यवाही करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!