Homeताज्या बातम्यासाबला येथे ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न !

साबला येथे ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न !

केज – प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे साबला आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , बीड . व ग्रामपंचायत कार्यालय, साबला यांच्या वतीने या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन साबला येथील सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांच्या वतीने करण्यात आले होते . साबला येथील नागरिक जास्त प्रमाणात ऊसतोडणी करण्यासाठी ऊसतोड कामगार म्हणुन काम करण्यासाठी ईतर बाहेरच्या राज्यात दुर दुर ठिकाणी जातात . म्हणुन त्यांच्या आरोग्याची तसेच गावातील ईतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणुन मोफत ऊसतोड कामगार आरोग्य शिबिर घेण्यात आले होते . तसेच ईतर सर्व गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना तात्काळ औषध , उपचार करण्यात आला . त्यामध्ये बिपी , शुगर , कॅन्सर , HIV , हिमोग्लोबिन तसेच सर्व आजारांची तपासणी करण्यात आली . यावेळी साबला नगरितील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला .आरोग्य मोफत तपासणी शिबिरातील डॉ . उदय धाट – समुदाय आरोग्य अधिकारी , डॉ . निखील कवडे – समुदाय आरोग्य अधिकारी , डॉ . तौफिक पटेल – समुदाय आरोग्य अधिकारी , श्री संतोष काटे – आरोग्य सहाय्यक , श्री नितिन गलांडे पाटील – आरोग्य सेवक . श्री रामचंद्र आंधळे – आरोग्य सेवक , सौ . शिवप्रभा कोरसाळे – आरोग्य सेविका , सौ . चंपावती सत्वधर – परिचर , श्री शेख सलीम – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन कक्ष ग्रामीण विकास यंत्रणा . वरील सर्व वैद्यकिय अधिकारी , कर्मचारी यांच्या उपस्थितीत साबला येथे ऊसतोड कामगार तसेच ईतर सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांना तात्काळ औषध उपचार करण्यात आला .साबला येथील ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्याचे समाजसेवक , आदर्श शिक्षक नरहरी काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , गुलाब मुळे , विश्वनाथ नाईकनवरे , गणेश कटारे , लक्ष्मण कटारे , लखन राऊत , रामराजे शिंदे , राहुल मुळे , सौरभ काकडे इत्यादींनी केले .यावेळी ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार या प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!