Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांच्या उसदरवाढीसाठीचे आमरण उपोषणाला स्थगिती !

शेतकऱ्यांच्या उसदरवाढीसाठीचे आमरण उपोषणाला स्थगिती !

केज/प्रतिनिधी

 केज ,अंबाजोगाई मधिल सर्वच साखर कारखाने पहिली उचल २८००/- रु देण्यास तयार तहसीलदार साहेब यांच्या मदतीने  स्थगित आजचे आमरण उपोषण निवेदन देऊन स्थगित केले शेतकऱ्यांच्या उसाला तीन हजार रुपये भाव देण्यात यावा व चार हजार रुपये या मागणीसाठी केज तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणाचे निवेदन एक डिसेंबरला दिले होते तरी आज तीन डिसेंबर रोजी अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार होती परंतु केज ,अंबाजोगाई मधिल सर्वच साखर कारखाने पहिली उचल २८००/- रु देण्यास तयार झाले त्यामुळे तहसीलदार साहेब यांच्या मदतीने आजचे आमरण उपोषण निवेदन देऊन स्थगित केले तरी शेतकऱ्यांना पहिली उचल २८०० रुपये येडेश्वरी कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली येडेश्वरी कारखान्याने ३००० रुपये पूर्ण करू असा शब्द दिल्यानंतर आज तीन डिसेंबर २०२५ रोजीचे आमरण उपोषण निवेदन देऊन स्थगित करण्यात आले आहे यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सोनवणे भाई सुमंत अण्णा उंबरे सर्व संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!