चिंचोली माळीतील काड्या करणारे बांडगुळ व भुरट्या पुढाऱ्यामुळे गावचा सर्वांगीण विकास वेशीवर टांगला?असले भुरटे पुढारी,बांडगुळ निबार हानले पाहिजे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील काड्या करणाऱ्या भुरट्या बांडगुळ मुळे गावच्या सर्वांगीण विकास वेशीवर टांगला? असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे असली बांडगुळ निबार हानले पाहिजे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी येथील एखाद्या चांगल्या विकास कामाला आडवा आडवी करणे त्या कामात खोडा घालणे असे निच प्रकारचे कामे करणारी भुरटी टोळी चिंचोली माळी येथे तयार झाली आहे त्यामुळे गावचा विकास होण्याच्या अगोदर त्याला खुटी टाकण्याचे काम भुरटा पुढारी व त्यांच्या शेपटीला धरुन चालणारी मोकाट कुत्री करत आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे व विकास कामे आडवीने मागचा यांचा शेवटी एकच उद्देश असतो आम्हाला पन त्या विकास कामाचा दारात आलेल्या कुत्र्याला टुकडा टाकतोत तसा एखादा तुकडा मिळायलाच या साठी त्यांची तळमळ सुरू असते त्यामुळे अशा भुरट्या पुढाऱ्याच्या व काड्या करणाऱ्या बांडगुळाना काय करावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे नागरिक वैतागले आहेत.





















