Homeताज्या बातम्याशेख यांच्याकडून स्वखर्चातून ओला व सुखा कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी भेट! 

शेख यांच्याकडून स्वखर्चातून ओला व सुखा कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी भेट! 

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- कळंब तालुक्यातील शिराढोण येथे सलीम गनी शेख उर्फ सैलानी शेठ यांच्या कडून स्वखर्चातून गावातील ओला व सुखा कचरा जमा करण्यासाठी घंटा गाडी गावासाठी भेट देण्यात आली व त्याचे लोकार्पण शिराढोण पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर व मा.जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी कचरा कुंड्याचेही लोकार्पण करण्यात आले कचरा कुंड्या गावातील व्यापाऱ्या देण्यात आल्या घंटा गाडीच्या इंधन व चालकाचा पूर्ण खर्च सलीम शेख करणार आहेत या वेळी भाऊसाहेब पाटील,राजेश्वर पाटील,उपसरपंच अमोल माकोडे,नितीन आबा पाटील,पद्माकर पाटील,नासेर पठाण,बाळासाहेब सोनके ग्राम पंचायत सदस्य ॲड नितीन यादव, पत्रकार रंजीत गवळी,अय्युब खुरेशी,राजू डांगे,सुमंत नाईकवाडे, आकाश धाकतोडें,अमोल नाईकवाडे,सलमान बडे,मतीन भगवान,सलमान बडे,बब्बु खुरेशी,शिवाजी गाडे,श्रीपाद कापसे,राजेंद्र वाघमारे,उत्तम खडबडे,मकबूल डांगे,कलीम भगवान,मनोज पाटील,अलीकबर पठाण,अमीर डांगे,सुरेश माकोडे, पत्रकार दादा खतीब,नूर डांगे,ॲड अमोल माकोडे,संजय नानजकर आदी लोकार्पण वेळी उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!