Homeताज्या बातम्याश्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव आढावा बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न...

श्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव आढावा बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- कळंब तालुक्यातील येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव २२ सप्टेंबर पासून सुरू होत असून श्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवाच्या तयारीची आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसडीओ संजय पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभाग, महसूल विभाग,आरोग्य विभाग, बांधकाम विभाग,स्थानिक ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.नवरात्र महोत्सव काळात महाराष्ट्रभरातून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला यामध्ये वाहतूक व्यवस्थापन,आरोग्य सुविधा,स्वच्छता,पाणीपुरवठा,मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच सुरक्षा या सर्व बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली व योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आश्वासन देण्यात आले असून सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून महोत्सव यशस्वी करण्याचे व येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने सुख सोयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पाटील,सहाय्यक पोलीस उपअधीक्षक जाधव, तहसीलदार हेमंत ढोकळे, सरपंच प्रिया बारकुल उपसरपंच गणेश बारकुल,माजी सभापती विकास बारकुल,देवस्थान ट्रस्ट सह सर्व अधिकारी,गावकरी, पत्रकार बांधव उपस्थित होते धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. ना. श्री प्रताप सरनाईक,मानोरकर सचिव,ओएसडी खाडे, वसेकर, अजित सावंत यांनी येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले देवस्थान विकास आराखड्या अंतर्गत चालू असलेल्या कामाचे पाहणी केली, यावेळी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा येडेश्वरी देवीचा फोटो शाल फेटा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी समाधान बेंद्रे देवस्थान ट्रस्टी नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी सर्व सुख सुविधाचे चोख नियोजन श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट कडून केले असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!