Homeताज्या बातम्यावंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष पत्रकार बाबासाहेब मस्के यांची सुजात (दादा) आंबेडकर...

वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष पत्रकार बाबासाहेब मस्के यांची सुजात (दादा) आंबेडकर यांनी घेतली सदिच्छा भेट !

केज/प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तसेच रोखठोक न्यूजचे संपादक बाबासाहेब मस्के यांच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून सध्या ते उपचार घेत आहेत.त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्या साठी व त्यांना मनोबल देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात (दादा) आंबेडकर यांनी अंबाजोगाई येथे त्यांच्या राहत्या घरी भेट दिली.या भेटीदरम्यान सुजात दादांनी मस्के यांची तब्येत जाणून घेतली,त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण प्रकृतीस सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच पक्षाच्या व वैयक्तिक पातळीवरील सर्व सहकार्याची हमीही दिली.बाबासाहेब मस्के हे पत्रकारिते सोबतच सामाजिक प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.त्यांच्या प्रकृती बाबत पक्षातील कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातही चिंता व्यक्त होत होती.सुजात आंबेडकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याचे वातावरण दिसून आले.बाबासाहेब मस्के यांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले असून,लवकरच पूर्ववत कार्यरत होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी विविध स्तरांवरून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.यावेळी बाबासाहेब मस्के यांच्या पत्नी यावेळी उपस्थित होत्या.त्यांना सुजात दादा यांनी धीर देत काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!