Homeताज्या बातम्याकॉंग्रेसच्या माजलगांव तालुकाध्यक्षपदी दत्ता कांबळे यांची निवड/नगरपरिषद निवडणूक तोंडावर काँग्रेसचा मोठा बदल...

कॉंग्रेसच्या माजलगांव तालुकाध्यक्षपदी दत्ता कांबळे यांची निवड/नगरपरिषद निवडणूक तोंडावर काँग्रेसचा मोठा बदल !

माजलगाव/प्रतिनिधी

माजलगाव कॉंग्रेसचे चळवळीतील कार्यकर्ते दत्ता लक्ष्मण कांबळे यांची कॉंग्रेसचे महाराष्ट् प्रदेश कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने माजलगाव तालुका कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.भाजप शासनाच्या जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणा-या धोरणावर तसेच सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या महागाई आणि भ्रष्टाचार या सारख्या गंभिर विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी दिवसरात्र झटत धर्मनिरपेक्ष आणि सर्व समावेशक विकास देणारे कॉंग्रेस सरकार राज्यात व देशात आणण्यासाठी मेहनत घेण्यासाठी आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दत्ता कांबळे यांची कॉंग्रेसच्या माजलगाव तालुकाध्यक्ष प्रभारीपदी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, देशाच्या नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी, महाराष्ट् प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रमेश चेन्नीथला, खा. रजनी पाटील, मा. मंत्री अशोकराव पाटील, आदित्य पाटील, जिल्हा प्रभारी धिरज देशमुख, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे पाटील यांनी निवड केली असुन त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!