Homeताज्या बातम्यालोकप्रतिनीधींनो भुरट्या पुढाऱ्यांना, काड्या करणाऱ्या झाकणझुल्यांना कीती दीवस पाठबळ देणार ? चांगल्या...

लोकप्रतिनीधींनो भुरट्या पुढाऱ्यांना, काड्या करणाऱ्या झाकणझुल्यांना कीती दीवस पाठबळ देणार ? चांगल्या विकास कामाला तक्रार अर्ज देऊन घालतात खोडा?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील काड्या करणाऱ्या भुरट्या बांडगुळ मुळे गावच्या सर्वांगीण विकास वेशीवर टांगला? तसेच त्यांना पाठबळ देणार लोकप्रतिनिधी आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे असली बांडगुळ निबार हानले पाहिजे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी येथील एखाद्या चांगल्या विकास कामाला आडवा आडवी करणे त्या कामात खोडा घालणे असे निच प्रकारचे कामे करणारी भुरटी टोळी चिंचोली माळी येथे तयार झाली आहे त्यामुळे गावचा विकास होण्याच्या अगोदर त्याला खुटी टाकण्याचे काम भुरटा पुढारी व त्यांच्या शेपटीला धरुन चालणारी मोकाट कुत्री करत आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे व विकास कामे आडवीने मागचा यांचा शेवटी एकच उद्देश असतो आम्हाला पन त्या विकास कामाचा दारात आलेल्या कुत्र्याला टुकडा टाकतोत तसा एखादा तुकडा मिळायलाच या साठी त्यांची तळमळ सुरू असते त्यामुळे अशा भुरट्या पुढाऱ्याच्या व काड्या करणाऱ्या बांडगुळाना काय करावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे नागरिक वैतागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!