खासदार बजरंग बप्पा सोनवणे भुरट्या गुत्तेदाराला तुकडा टाकायचा बंद कधी करणार ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी सर्कल मधील भुरटा,शेबडा गुत्तेदार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोसला आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी सर्कल मधील भुरटा शेबडा गुत्तेदारामुळे सर्वसामान्य खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत कारण खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना एखादे विकास काम दिले तर भुरटा शेबडा गुत्तेदार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सांगितले आहे मला हे काम दुसऱ्या व्यक्तीला करायचे असे सांगून भुरटा शेबडा गुत्तेदार निष्ठावंत कार्यकर्त्यांला दिलेले काम बळकावण्याचे काम भुरटा शेबडा गुत्तेदार करतो आहे त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे का भुरटा गुत्तेदार जनतेला समजेना असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.तसेच खासदार बजरंग सोनवणे यांना ज्यांनी निवडणूकीत विरोध केला असे कार्यकर्ते पोसण्याचे काम भुरटा शेबडा गुत्तेदार करत आहे त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वर जिवापाड प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पासून दूर चालले आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे..





















