रोग मुक्त नियंत्रण गाव अभियान सुंदर गाव स्वच्छ मच्छर डासाची विल्हेवाट !
जनक्रांती न्यूज कळंब/ तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन
कळंब: ( तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराढोण )-कळंब: तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामपंचायत च्या वतीने व श्रीमती लक्ष्मीबाई म्हेत्रे सरपंच यांनी घेतलेली स्वच्छता मोहीम व रोग नियंत्रण मुक्त डासाची मच्छराची साठी फवारणी अभियान आज दिनांक 16 रोजी सुरू करण्यात आले गावात सर्व मेन रोड परिसर व गल्ली मध्ये डासाचे रोगमुक्त डेंगू मलेरिया इत्यादी रोग होऊ नये म्हणून नागरिकांना रोग नियंत्रण औषधाची फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट नितीन पाटील यांनी ग्रामपंचायती सूचना केली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायत ने कामाची सुरुवात करून परिसरात औषध फवारणी अभियान ला सुरुवात केली.





















