महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हायांचे लाडके पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांचे समस्त केज वासिया तर्फे जाहिर आभार !
केज/प्रतिनिधी
फलोत्पादन (जिरायत खाते) विभागाची जागा केज नगर पंचायत कडे व्यापारी संकुलासाठी हस्तांतरीत करुन केज वासियांचा ३५ वर्षाचा प्रश्न मार्गी लावुन केज वासियांची स्वप्नपुर्ती केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हायांचे लाडके पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांचे समस्त केज वासिया तर्फे जाहिर आभार.आभारोत्सुक कार्यसम्राट नेते मा. हरुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड सर्व सभापती, नगरसेवक, व्यापारी वर्ग व समस्त तमाम केज वासीय.





















