उर्सा निमित्त सत्कार व पवित्र ग्रंथाची भेट !
कळंब तालुका/ प्रतिनिधी तोफिक शिराढोण
कळंब: (तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन)तालुक्यातील शिराढोण ऊर्स निमित्त भव्य यात्रा भरण्यात आली होती पण जी आर महाप्रसादाने उसाचे सांगता करण्यात आली या उद्या क्षमता करतात पोलीस ठाणे येथीलसहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब व पोलीस प्रशासनाच्या वतीने दर्गा कमिटी व खतीब बिरादरी यांनी हिंदी अनुवाद मध्ये धर्मग्रंथ कुराण भेट दिलेली आहे यावेळी श्रम दर्गा कमिटीचे सर्व पदाधिकारी मुद्दवली साहेब सर्व खतीब बिरादारी तसेच पत्रकार दादा खतीब,ज्येष्ठ नेते शहाजी दादा पाटील,एडवोकेट नितीन पाटील, खतीब कंपनी,यावेळी उपस्थित राहिले .





















