Homeताज्या बातम्याराळेगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सपन्न!

राळेगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सपन्न!

राळेगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सपन्न!

 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी /सागर सरोदे

  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ , जिल्हा परिषद यवतमाळ ,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित असून त्यानुसार तालुक्यातील दहा खेळाचे आयोजन तालुका क्रीडा समिती , राळेगाव च्या वतीने आयोजित केलेले आहे आहे , 5 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट 2025 रोजी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धे करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे प्राचार्य श्री . मनोज निमसडकर सर हे उपस्थित असून यांच्या विशेष सहकार्याने कबड्डी व खो – खो स्पर्धा पार पडल्या आहे. या स्पर्धा तीन वयोगटा मध्ये आयोजित असून हे गट १४ वर्षातील मुले- मुली, १७ वर्षाआतील मुले- मुली व १९ वर्षाआतील मुले- मुली या प्रमाणे होते. यामधील १४ वर्षाआतील मुले या गटात न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव या संघाने विजय मिळवला असून मुली या गटात मार्कंडेय पब्लिक स्कूल, बरडगाव या संघाने विजय मिळवला. तसेच १७ वर्षाआतील मुले मुली या गटात सैनिक पब्लिक स्कूल,वडकी व मुलीमध्ये वसंत माध्यमिक विद्यालय व पिंपळखुटी या संघाने विजय मिळवला. व १९ वयोगटात मुले मुली या गटामध्ये इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव च्या खेळाडूंनी एकतर्फी बाजी मारली आहे . सदर स्पर्धा तीन दिवस असल्या मुले राळेगाव च्या खेळाडूंनी व क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेतला स्पर्धेअंती विजयी संघाला आयोजकांकडून ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत श्री. धनंजयजी पुरके सर , श्री. किशोर उईके सर , प्रवीण कारेकर सर, श्री, आनंद घुगे सर, श्री. अतुल राऊत सर , श्री. गजानन रंदळे सर , श्री. बोरेकर सर , श्री. धुमाळ सर , श्री. थूल सर , श्री. धोटे सर , श्री. पवार सर , श्री. राजेश दुहान सर , जितेंद्र यादव सर , विकास शेळके सर , नरेश दुर्गे सर हे क्रीडा शिक्षक / शिक्षक उपस्थित होते . तर या स्पर्धेत पंच म्हणून श्री. अरविंदजी सरोदे सर (राज्यस्तरीय कबड्डी पंच) , श्री. चव्हाण सर , श्री , विशाल हजारे सर , अतुल मेश्राम , प्रसाद पाल, आदित्य जांभूळकर , पीयूष अक्कलवार , यश काळे , सिद्धू थूल, सुमित, यश पेंदोर , कार्तिक दोडके , राहुल कोवे , स्वस्तिक मेसरे, अनुप धान्नफुले, हे असून नवोदय मंडळाचे सदस्य आर्यन देवकर, हिमांशु ठाकरे , चेतन नाकाडे , सोहेब पठाण, निसर्ग ताकसांडे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका क्रीडा संयोजक प्रफुल्ल खडसे सर यांनी केले . सदर कबड्डी स्पर्धेला दरवर्षी तालुक्यातील शाळेचा चांगला प्रतिसाद असून तालुक्यातील कबड्डी खेळाडू संख्येत वाढ होत आहे ही अत्यंत आनंदाची बातमी असल्याचे तालुका क्रीडा संयोजक यांनी म्हटले आहे.तालुक्यातील स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. घनश्याम राठोड सर तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या असून जास्तीत जास्त शाळेनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!