Homeताज्या बातम्याबोर्डा येथील फाॅरेस्ट मध्ये तणनाशक फवारणी करुन पाहिली झाडे मृत अवस्थेत;या मागचे...

बोर्डा येथील फाॅरेस्ट मध्ये तणनाशक फवारणी करुन पाहिली झाडे मृत अवस्थेत;या मागचे गोड बंगाल काय?

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- कळंब तालुक्यातील बोर्डा येथील फाॅरेस्टच्या मालकिची जमीन गट नंबर २८७ मध्ये फाॅरेस्टमध्ये वाढलेले गवत जाळण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली आहे त्यामुळे पहिली रोप लागवड केली होती ती रोपे/झाडे या तणनाशक फवारणीमुळे सगळे जळुन नष्ट व मृत अवस्थेत दिसून येत आहेत या मागचे गौडबंगाल काय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे याची तक्रार युवासेना काॅलेज कक्ष धाराशिव जिल्हा प्रमुख प्रशांत विकास शेळके यांनी विभागीय वनाधिकारी धाराशिव यांच्याकडे दिनांक ६ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे व निवेदनात पुढे म्हटले आहे की शासनाच्या परिपत्रकानुसार त्या कामाच्या मजुरीचा दर प्रति दिवस किती आहे? अंदाजपत्रकानुसार खुरपणी करण्याच्या कामासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे का ? या कामाचा पण खुलासा करण्यात यावा व त्या कामाच्या अंदाजपत्रक व रक्कम त्या कामावर आलेला एकुण खर्च काम न करता रक्कम हडप करण्याचा वनपाल यांनी शासनाचा आलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आलेला दिसुन येत आहे या संबंधी वनपाल दत्तात्रय फरताडे यांच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व कायदेशीर कारवाई करण्यात यावी व नवीन लागवड केलेल्या रोपांची उंची शासन नियमानुसार अडिच ते तीन फुटांची असते पण लागवड केलेल्या रोपांची उंची दिड फुट शूद्धा नाही या सर्व कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे विभागीय वनाधिकारी धाराशिव यांच्याकडे तक्रार केली आहे व या निवेदनाचा प्रती पालकमंत्री मा.प्रतापजी सरनाईक आणि मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आल्या आहेत यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!