Homeताज्या बातम्याआडसकर साहेब धनंजय मुंडे यांना डावलून प्रकाश दादा यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बाबरी...

आडसकर साहेब धनंजय मुंडे यांना डावलून प्रकाश दादा यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बाबरी मुंडे यांच्या प्रवेशास उपस्थित राहणार का?

केज/प्रतिनिधी

आज ऑगस्ट वडवणी येथे होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात अजित पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बाबरी मुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. बाबरी मुंडे यांनी यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना सांगितलं, “यापुढे आमची राजकीय वाटचाल आणि ध्येय हे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली असेल. अजित पवार यांनी जी जबाबदारी दिली, ती आम्ही पूर्ण क्षमतेने पार पाडू.या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या बॅनरवरूनही नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील प्रभावी नेते असतानाही त्यांना डावलण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत विचारलं असता बाबरी मुंडे यांनी स्पष्ट केलं, “बॅनर हे कार्यकर्त्यांनी तयार केले आहेत. कोणाला कार्यक्रमाला बोलवायचं आणि कोणाला नाही, हे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूचनेनुसार ठरेल. यापुढे आमचं समाजकारण आणि राजकारण सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.परंतु धनंजय मुंडे हे पक्षाचे प्रभावी नेते आहेत व त्यांच चर्चेतुन‌ वेगळी चर्चा सत्र सुरू झाले आहे ते म्हणजे आडसकर साहेब धनंजय मुंडे यांना डावलून प्रकाश दादा यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बाबरी मुंडे यांच्या प्रवेशास उपस्थित राहणार का असा प्रश्न नागरिकांन मध्ये उपस्थित केला जात आहे चर्चा सत्र सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!