Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात तब्बल २ लाख १३ हजार शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित;...

बीड जिल्ह्यात तब्बल २ लाख १३ हजार शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित; माहीती अधिकारातून माहीती उघड ,प्रशासनाने तातडीने जनजागृती करावी – निलेश चाळक

बीड /प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात माहिती अधिकारातून मिळालेल्या माहीतीतील आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात एकूण 7,37,610 शेतकऱ्यांपैकी तब्बल 2,13,052 शेतकरी फार्मर आयडी  नोंदणीपासून वंचित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश  चाळक  यांनी दाखल केलेल्या RTI अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.त्यामुळे आत्ता जिल्हा प्रशासनाने फार्मर आयडी काढण्यासाठी जनजागृती करण्याची मागणी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केली आहे याबाबत अधिक माहीती अशी कि माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांच्या माहीती अधिकार अर्जाला उत्तर देताना बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,फार्मर आयडी साठी एकूण नोंदणी व्हायच्या शेतकऱ्यांची संख्या : 7,37,610,तर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या : 5,24,558 इतकी आहे.यावरून फार्मर आयडी पासून वंचित शेतकरी : 2,13,052 असल्याचे स्पष्ट होते.फार्मर आयडीसाठी नोंदणी करावयाच्या  शेतकर्यांची तालूकानिहाय संख्या अंबाजोगाई 58821,आष्टी 89836,बीड 101030 धारूर 35965,गेवराई 116939,केज 86710 माजलगाव 62443,परळी 56727,पाटोदा 52224 शिरूर 49500,वडवणी 27415 एकूण -;737610 एवढी आहे तर फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेल्या शेतकर्यांची तालूकानिहाय संख्या-;अंबाजोगाई 42302,आष्टी 66138,बीड 73487,धारूर 26794,गेवराई 77041,केज 65021,माजलगाव 47212,परळी 39938,पाटोदा 33877,शिरूर 33093,वडवणी 19595,एकूण -;524558 ऐवढी आहे,खातेदाराच्या संख्येनुसार झालेल्या कामाची टक्केवारी,अंबाजोगाई  71.92,आष्टी  73.62,बीड  72.74,धारूर  74.50,गेवराई 65.88,केज 74.99, माजलगाव 75.61,परळी  70.51,पाटोदा 64.87,शिरूर  66.85,वडवणी  71.48,ऐवढी असून बीड जिल्ह्यात  71.18 % टक्के शेतकर्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे“जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकरी हक्काच्या फार्मर आयडी शिवाय आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने गावपातळीवर मोहीम राबवावी, जनजागृती करावी आणि वंचित शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, ” अशी मागणी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!