Homeताज्या बातम्याहक्काचा माणूस विकास कामातही ठरला सरस; नेकनूर सर्कलमध्ये पुन्हा भारत काळेच!

हक्काचा माणूस विकास कामातही ठरला सरस; नेकनूर सर्कलमध्ये पुन्हा भारत काळेच!

बीड/प्रतिनिधी

नेकनूर सर्कलमध्ये विकासाची नवी दिशा दाखवणारे माजी जिल्हा परिषद सदस्य भारत बप्पा काळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे हक्काचा माणूस अशी ओळख निर्माण झालेल्या काळे यांच्याकडून मतदारांना यावेळीही मोठ्या अपेक्षा आहेत.गेल्या कार्यकाळात कोट्यवधींची कामे मार्गी लावत, रस्ते, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी विकास, शाळा दुरुस्ती आणि सार्वजनिक सुविधांची उभारणी करून त्यांनी आपल्या गटाला नवा चेहरा दिला. आता उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते पुन्हा जनता दरबारात जाणार असून, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सुरू केलेला विकासाचा यज्ञ पूर्ण करणार, असा त्यांचा निर्धार आहे. नेकनूरचे भूमिपुत्र असलेले भारत काळे हे याआधीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी करून गेले आहेत. श्री गुरु बंकट स्वामींच्या पावनभूमीत राहिलेल्या विकासाच्या उणिवा भरून काढण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांना नेहमीच माजी खासदार प्रीतमताई मुंडे, मार्गदर्शन लाभले आहे. या नेतृत्वाच्या पाठबळावर नेकनूर जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा आणण्यात काळे यशस्वी झाले आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हा माझा हेतू आहे. आजवर जनतेने दिलेला आशीर्वादच माझी खरी ताकद आहे. आता मतदानरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा काम करण्याची संधी द्यावी, असा विश्वास भारत काळे यांनी व्यक्त केला.नेकनूर व परिसरातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलचा उत्साह पुन्हा जागा झाला आहे. चहापान बैठकांपासून ते कार्यकर्त्यांच्या चर्चापर्यंत, यंदा पुन्हा भारत काळेच! अशी घोषवाक्ये ऐकू येत आहेत. स्थानिक पातळीवर जनतेत मिसळून काम करणारे, समस्या समजून घेणारे, आणि प्रत्यक्ष कृती करणारे नेते म्हणून काळे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. विकासाचा प्रवास पुन्हा सुरू करण्याची तयारी नेकनूर सर्कलमध्ये रंगात आली असून, जनतेच्या आशीर्वादावर उभा राहिलेला हा नेता पुन्हा जनतेसाठी लढतोय, असा जनतेचा ठाम विश्वास दिसून येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!