Homeताज्या बातम्याआपली लेक'आम्रपाली साबळेंची नगराध्यक्ष पदासाठी धडाकेबाज एन्ट्री/आपल्या हक्काची ताई मैदानात !

आपली लेक’आम्रपाली साबळेंची नगराध्यक्ष पदासाठी धडाकेबाज एन्ट्री/आपल्या हक्काची ताई मैदानात !

बीड/प्रतिनिधी

बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकी साठी राजकीय आखाड्यात एक झणझणीत आणि अनपेक्षित नाव लवकरच दाखल होणार आहे ते म्हणजे, श्रीमती आम्रपाली सचिन साबळे विशेष म्हणजे, हे पद यावेळी महिला अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे, समाजसेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आम्रपाली साबळे या शर्यतीत प्रबळ दावेदार म्हणून उतरण्याची तयारी करत आहेत. अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात निष्काम समाजसेवा करत असलेल्या आम्रपाली साबळे यांनी थेट जनतेच्या सेवेसाठी आणि न्यायासाठी लढण्याचा निर्धार करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.स्थत ता ‘आपली लेक, तुमची बहीण म्हणवाव्या आम्रपाली साबळे यांनी स्पष्ट केले आहे की, त्या कुठल्याही राजकीय पराम्बातील नाहीत, त्यांचा एकमेव आधार म्हणजे जनतेवा विश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा बीड आणि चेट उपाय काढण्यासाठी मी सज आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. राजकीय नाही, ‘सामाजिक ताकद काय आहे आम्रपाली साथले वांची भूमिका? आम्रपाली साबळे यांनी आपल्या कार्याचा पाढा वाताना न्याय आणि स्वावलंबन हेब आपले मुख्य सूत्र असल्याचे सांगितले आहे. पोलीस ठाण्यात सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात नाहीत, तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभी राहन योग्य दिशेने न्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते, असे त्यांनी दामपणे सांगितले. त्यांनी ‘लाडक्या बहिणीचे लाडली लक्ष्मी/हास योजनेचा उद्देख असावा आणि पीएम विश्वकर्मा सारख्या सरकारी योजनांचे ५०० हुन अधिक १०००-१५०० एकही पैसा न घेता भरून दिले आहेत. यातून त्यांनी गरजूंरा स्वावलंबी चनवण्यास मदत केली आहे. पीडित महिला, अविवाहित माता (कुमारी भाता) आणि त्यांच्या मुलांच्या हकांसाठी त्या सक्रिय आहेत. विशेष भागरे, ज्या पुरुषांना महिलांकडून वास झाला आहे आणि ज्याच्या बाजूने कोणी उभे राहत नाही, त्यांच्यासाठीही तुमची बहीण म्हणून खंचीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!