पाकणी जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना खाऊ वाटप !
सोलापूर/प्रतिनिधी
आरवि विशाल शिंदे आज यांचा पाचव्या वाढदिवसा जिल्हा परिषद शाळा पाकणी व अंगणवाडी यांच्या सर्व शिक्षक व शिक्षिका व सर्व विद्यार्थी यांच्या समवेत साजरा केला व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटत केले अरविंद शिंदे हिच्या बद्दल बोलायचे म्हटलं तर खूप हुशार व टॅलेंट विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा व शिवाजी महाराजांबद्दल व्याख्याने व भाषणे अतिशय सुंदर करते म्हणून शिक्षकांनी कौतुक केले वाढदिवस साजरा करते वेळी मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम व शिक्षक कदम सर मोरे सर अंगणवाडीचा राखुंडे मॅडम तर शिक्षक शिक्षिका व आई.वडिल उपस्थित होते





















