केज पोलिस स्टेशनच्या काही फुट अंतरावर पंचायत समिती आवारात खुलेआम मटका बुक्यांचा सुळसुळाट?/कार्यवाही का नाही?
केज/प्रतिनिधी
केज पंचायत समितीच्या आवारात खुलेआम मटका बुक्यां सुरू असल्याचे समजले जात आहे मग पोलिस प्रशासन कार्यवाही का करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण मटका जुगार खेळत अनेकांचे कुंटुब उद्ध्वस्त झाले आहे मग प्रशासन काय गोरगरीबांच्या घरा दाराची राख रांगोळी झाल्यावर मटका बुक्या चालवणाऱ्यावर कार्यवाही करणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच मटका बुक्यां वाल्यांना पोलिस प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला नाही यांचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण पोलिस प्रशासनाला घाबरनारे पोलिस प्रशासनाला घाबरत नाही याचा अर्थ काय असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















