Homeताज्या बातम्यागुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळु नका पंकजाताईचे दसरा मेळाव्यात उद्गिन्न व्यक्तव्य/पंकजाताई च्या पराभवाला...

गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळु नका पंकजाताईचे दसरा मेळाव्यात उद्गिन्न व्यक्तव्य/पंकजाताई च्या पराभवाला तुकडा गँग जबाबदार?

संपादकीय/रोहन गलांडे

सावरगाव येथील दसरा मेळव्यात पंकजाताईचे भाषण चालु आताना स्टेज कडे एका युवकाने चप्पल भिरकवली तर अनेक जनानी संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यआरोपी आसलेला वाल्मिक कराडचे पोस्टर झळकवले ही गोष्ट पंकजाताईच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याच वेळी खडसावले की अश्याच वागण्याने भगवान गडाचा मेळाव्याला मी मुकले आता सावरगावचा मेळावा पन माझ्या हातातुन जातो की काय अशी शंका येतेय ताई हा प्रकार २०१९ च्या आधी पासुनच सुरुवात झाली होती पंकजाताई ग्रामविकास मंत्री आसताना बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीला कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला होता तेव्हा यांच वाल्मिक कराड ने तालुका निहाय गुंड प्रवृतीचे लोक जमा करुन अनेक गावातील सरपंच ग्रामसेवक यांना धमकी देऊन खंडण्या गोळा केल्या परिनामी तुमचा पराभव यांच गुंडाच्या जोरावर अनेक बुथ ताब्यात घेऊन तुमचा पराभव केला गेला २०१९ ते आज पर्यत बीड चे पालकमंत्री हे नावालाच होते पन कारभारी वाल्मिक कराड च होते त्यांनी असा कारभार केला की बघायचे कामच राहीले नाही संतोष देशमुख व महादेव मुंडेचा खुन, दरोडे,अपहरण,बुथ ताब्यात घेणे यांच गुंडाना सत्तेचे व डि पीसीचा प्रचंड निधी या गुंडाना खिरापती सारखा वाटला अन त्यांनी कोणतेही काम न करता निधी उचलुन खाल्ला हा खुन करणारा गुंड वाल्मिक कराड या गुंडाचा देव झाला या गुंड प्रवृतीच्या लोकाना प्रचंड प्रमानात अभय मिळत गेले यांच्यावर पोलिसाचा प्रशासनाचा धाकच राहिला नाही ही बाब नित्यांची घडत होती पन ताई या निरेटीव गोष्टीचा बीड जिल्ह्यातील जनतेला विट आला आज ही हिच तुकडा गँग सक्रिय आहे यांचा कायद्यावर नाही अजुनही खुनी वाल्मिक कराडला समर्थन किंवा विरोध करणारेंना खालच्या थराला जाऊन शिवीगाळ करणारे हेच आहेत पंकजाताई हा वाल्मिक कराड व यांची तुकडा गँग व सोशल मिडीया वर निरेटीव प्रसार करणारे तुमच्या सोबत आले प्रचंड प्रमाणात मराठा समाज तुमच्या पासुन दुरावला अन तुमचा पराभव निश्चित झाला विनाश काले विपरीत बुद्धी घडली अन तीन पक्षाचे सरकार आले अन या तुकडा गँगमुळे आपला विकास कामे करुन सुद्धा पराभव झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!