पांगरी गावच्या कन्या पोलिस अधिकारी जरीना मॅडम यांना पदोन्नती मिळाली!
धाराशिव/ प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील पांगरी गावच्या कन्या,डॅशिंग दबंग पोलीस अधिकारी श्रीमती जरीना नूरमहंमद बागवान यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक(API) पदी प्रमोशन झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच धाराशिव जिल्हाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुध्दा त्यांच्या पदोन्नती बदल अभिनंदन केलेजात आहे.कारण जरीना मॅडम यांच्या पदोन्नती मिळाली आहे त्यामुळे त्यांनी बार्शी तालुक्यातील पागरी गावची तर मान उंचावली आहे परंतु आई वडीलांची सुध्दा मान उंचावली आहे त्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे.





















