चिंचोली माळी सर्कल मध्ये भाजप कडून भुरट्या पुढाऱ्यांचा पत्ता कट होनार?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कल मध्ये भुरट्या पुढाऱ्यांला जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न पडु लागले आहेत परंतु चिंचोली माळी जिल्हा परिषदेसाठी भाजप कडून नवीन चेहरा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे चिंचोली माळी सर्कल मध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भुरट्या पुढाऱ्याचा भाजप कडून पत्ता कट होण्याची शक्यता आहे त्यामुळे भुरट्या पुढाऱ्यांचे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न ते स्वप्नच राहणार आहे कारण चिंचोली माळी सर्कल मध्ये भुरट्या पुढाऱ्यांला कधी विकास कामे करता आली नाही तसेच विद्यमान आमदार यांच्या पदरा खाली राहुन सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम केले तसेच एखाद्या विकास कामाला निधी आला तरी ते काम आमदाराच्या साह्याने आडवुन त्या तो निधी स्वताच्या पतरवाळीवर कसा ओढता येईल एवढा भ्रष्टाचारी भुरट्या पुढाऱ्यांचा भाजप कडून पत्ता कट होण्याची शक्यता आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















