आ.नमीता मुंदडाला अधिकारी,कर्मचारी वैतागले, बदली करण्याच्या मार्गावर?/मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना आवरा?
केज/प्रतिनिधी
केज अंबाजोगाई विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार नमीता मुंदडा यांच्या जाचाला अधिकारी, कर्मचारी वैतागले असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण विद्यमान आमदार नमीता मुंदडा एखादा क्लास वन अधिकारी असो किंवा एखाद्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी असो जर त्यांच्या मनासारखे वागला तर त्याला त्रास देण्याचे काम विद्यमान आमदार नमीता मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा करतात त्यामुळे अनेक अधिकारी,कर्मचारी बदल्या करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार साहेब यांनी अशा वागणाऱ्या आमदारांना कुठे तरी आवर घातला पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण आमदार नमीता मुंदडा यांचा मनमानी कारभार सुरू झाला आहे जसे की मागील काही वर्षांपासून सुरू आहे परंतु आमदार नमीता मुंदडा यांच्या अशा वागण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आहे कारण एखादे काम अधिकारी करायला लागला तर आमदार नमीता मुंदडा असे म्हणतात की त्यांनी निवडणूकीत आपले काम केले नाही त्यांचे काम होऊ देणार नाही असे म्हणतात व त्या अधिकाऱ्याला सांगुन सर्वसामान्य नागरिकांचे काम रोखतात असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे त्यामुळे आमदार नमीता मुंदडा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर घातला पाहिजे असे चर्चा सत्र मतदार संघात सुरू झाले आहे.





















