Homeताज्या बातम्याकेज तालुक्यात वरपगाव ग्रामस्थांचा भव्य कॅन्डलमार्च संपन्न !

केज तालुक्यात वरपगाव ग्रामस्थांचा भव्य कॅन्डलमार्च संपन्न !

केज/प्रतिनिधी

केज: तालुक्यातील वरपगाव येथे मंगळवारी सायंकाळी मराठ सेवक सतीश ज्ञानोबा देशमुख यांना श्रद्धांजली देण्यासाठी गावातून कॅन्डलमार्च काढण्यात आला.वरपगावच्या सतीश देशमुख यांचा मुंबई आंदोलनात सहभागी होऊन जात असताना शिवनेरी मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासादरम्यान रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले होते. त्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करून सतीश देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे म्हटले होते. आम्ही यशस्वी होऊनच परत येऊ असा आत्मविश्वास व निर्धार व्यक्त केला होता. आंदोलन संपल्यानंतर वरपगाव येथे जाऊन सतीश देशमुख यांच्या परिवाराची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनाने सतीश देशमुख सह आंदोलनात बळी गेलेल्या आंदोलकांच्या परिवारातील किमान एका नातेवाईकाला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणीही शासनाकडे केलेली आहे. मंगळवारी शासनाने मागण्या मान्य करताच वरपगावच्या ग्रामस्थानी सायंकाळी 7 वाजता गावातून भव्य केंडलमार्चचे आयोजन केले. यावेळी ‘भारत माता की जय, जय जिजाऊ जय शिवराय, मनोज दादा तुम आगे बडो, वंदे मातरम्, सतीश देशमुख अमर रहे, अमर रहे! यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर गावच्या हनुमान मंदिर परिसरात काही वक्त्यांनी भाषने झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला. यावेळी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!