Homeताज्या बातम्याकंटेनरच्या भीषण धडकेत सारोळा (बु) येथील तरुणाचा जागीच मृत्यू !

कंटेनरच्या भीषण धडकेत सारोळा (बु) येथील तरुणाचा जागीच मृत्यू !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव – धाराशिव शहरातील सारोळा (बु) येथील रहिवासी सिद्धार्थ रामचंद्र कठारे (वय 35) यांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयाच्या समोर घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज रविवार सकाळी सिद्धार्थ कठारे हे महामार्गावरून जात असताना वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व संबंधित कंटेनर ताब्यात घेऊन तो धाराशिव शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत अचानक घडलेल्या या अपघातामुळे सारोळा (बु.)परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!