Homeताज्या बातम्यामैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपळगाव घरकुल लाभार्थ्यांच्या दारी!

मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपळगाव घरकुल लाभार्थ्यांच्या दारी!

जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप

धाराशिव:- कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील विस्तार वाढीतील जागेवर नवीन घरकुलांच्या वंचित लाभार्थ्यासाठी सर्वे करून घ्यावा अशा संबंधीतास सूचना देत पंतप्रधान व रमाई आवास योजनेतील नवीन ३१ घरकुले कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी मैंनाक घोष यांनी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी पाहणी करून समाधान व्यक्त केले मैनाक घोष यांच्या हस्ते नवीन तीन घरकुलांचे पाया भरणीचे उद्घाटन करत जीओ टॅगींग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता सोडण्यात आला.काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या तीस वर्षाच्या न्यायालयीन लढ्यास यश येऊन एक हेक्टर जमिनीवर ३१ घरकुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने मैनाक घोष यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने झाडाचे रोपटे,शाल,पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ.संगीता स्वामी,उपसरपंच उमेश धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक तथा काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस,ग्राम विकास अधिकारी डी.एस.शिंदे,अभियंता तेजस पवार,अभिजीत टेकाळे,कार्यक्रम जिल्हा अधिकारी मेघराज पवार,विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे,विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंके,रोजगार सेवक सौदागर जगताप व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!