अण्णाभाऊंची लेखणी हा केवळ ऐतिहासिक ठेवा नसून ती एक क्रांतीची मशाल आहे – हनुमंत राजे मोरे
बर्दापूर/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली व ध्वजावंदनाचा कार्यक्रम करण्यात आला ध्वजावंदन वंदनाचे कार्यक्रमाचे हस्ते, गटनेते विलास बापू मोरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष बर्दापूर नगरीच्या सरपंच अनिताताई विकास मोरे पाटील तसेच शरदचंद्र पवार गटाचे सर्कल प्रमुख हनुमंत राजे मोरे, यांनी आपल्या मनोगत यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार मांडले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून अपेक्षाही केली तसेच कार्यक्रमाला उपस्थित लतीफ खूरेशी, नानासाहेब मोरे विकास काका मोरे सय्यद नबी अफरोज मणियार गजाफर पटेल विनोद गंडले अयाज मणियार शेख गफूर भाई, श्रीहरी आबा यादव, सिद्धेश्वर मोरे विश्वनाथ जानकर बालाप्रसाद बजाज विनोद गंडले सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी संजय जोगदंड सुदाम जोगदंड सतीश इतचे, साहेबराव जोगदंड दीपक जोगदंड दशरथ जोगदंड अमोल जोगदंड अशोक जोगदंड बाबासाहेब जोगदंड सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते





















