Homeताज्या बातम्याचिंचोली माळीचा कचरा चिंचोली माळी केवड रस्त्यावर/प्रवासी दुर्गंधी मुळे झाले त्रस्त?

चिंचोली माळीचा कचरा चिंचोली माळी केवड रस्त्यावर/प्रवासी दुर्गंधी मुळे झाले त्रस्त?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सगळ्या गावाची घान चिंचोली माळी ते केवड मधल्या मार्गावर टाकल्या मुळे प्रवासी कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे त्रस्त झाले आहेत कारण चिंचोली माळी ग्रामपंचायत सगळ्या गावातील कचरा भरुन चिंचोली माळी केवड रस्त्याच्या कडेला टाकत आहे व पाऊस आल्यावर त्या कचऱ्याची खुप दुर्गंधी पसरली जात आहे व त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवाश्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे तरी चिंचोली माळी ग्रामपंचायतने कचऱ्याची विल्हेवाट चिंचोली माळी ते केवड रस्त्याच्या कडेला नाही टाकता कुठे तरी दुसरीकडे लावावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे कारण रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्या मुळे रोगराई वाढू शकते साथीच्या रोगांना आमंत्रण दिल्या सारखे होऊ शकते त्यामुळे चिंचोली माळी ग्रामपंचायतने चिंचोली माळी येथील कचऱ्याची विल्हेवाट दुसरीकडे लावावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!