Homeताज्या बातम्याआ.पती अक्षय मुंदडा तुमच्या प्रतीष्ठानचे कॉलेज कुठे आहे?/आजपर्यंत प्रतीष्ठानच्या नावाखाली सरकारला लुटले?

आ.पती अक्षय मुंदडा तुमच्या प्रतीष्ठानचे कॉलेज कुठे आहे?/आजपर्यंत प्रतीष्ठानच्या नावाखाली सरकारला लुटले?

केज/प्रतिनिधी

केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार पती यांनी केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाला वेड्यात काढले आहे कारण कुंबेफळ येथे अक्षय भैय्य मुंदडा यांच्या नावाने प्रतिष्ठान काढुन आज पर्यंत मतदार संघ लुटुन खाल्ला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की शासन महसूल व वन विभाग मुल्य मुंबई यांनी त्याचे संदर्भीय अक्षय मुंदडा सचिव अक्षय सेवा प्रष्वाण पुणे, यांना मौजे कुंबेफळ ता. केज जि. बीड येथील स.न. १७५ सभील ३८ ६० आर जमीन १३३८ २०/०८/०८नुसार श्री. एस. सी. नसिंग, फिजिओथेरपी, बिएम् एलटी या महाविद्यालयाना शैक्षणिक प्रयोजनासाठी अक्षय सेवा प्रतिष्ठाण पूणे या संस्थेस शासन निर्णय महसूल व वन विभाग एलआरएफ १९९२/८७/७-दिनांक ३०/६/१९८२ मधील तरतूदीनुसार जमीन मुजूरीच्या आदेशाच्या दिनाकाच्या लगतपूर्व ५ वर्ष आधिच्या वर्षाच्या १ जानेवरी रोजी असलेल्या बाजारमूल्याच्या २५ टक्के किमत आकारावयाचे ज्ञापनात नमूद करण्यात आले आहे. सदर जमीनीची सन २००८ची शिवगणकानुसार होणारी बाजारभावाची कब्जेहक्काची किमतरुपये १९८००० रपये अक्षरी एक लाख आठ्यानो हजार रुपये आहे त्याचे २५ टक्के रक्कम रुपये ४९५०० अकरी एकोनपन्नास हजार पाचशे रुपये वसूल करून महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीची विल्हेवाट) नियम १९७८ नियम ६ मधील तसेच शासन महसूल व वन विभाग निर्णय क्र. मुलभारएक १०८३/७११३४/प्र.क्र.३४७८/ग-६दिनांक ८/२/१९८३वशासन महसूल व वन विभाग निर्णय क. एलआरएएफ १०००/प्र. क्र.८५/ज-१. दिनाक २०/७/१९९२ मधील अटी शर्तीवर तसंच इतर अटीवर मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे श्री अक्षय मुंदडा सचित अक्षरा सेवा प्रतिष्ठाणचे काॅलेज गेले कुठे असा सवाल उपस्थित केला जात नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे ‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!