चिंचोली माळी येथील खाजगी नामांकित बॅंक बंद पडणार?/नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील खाजगी नामांकित बॅकेचा घोशा गुंडाळण्याच्या मार्गावर असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले तरी खातेदारांनी सावधानता बाळगावी कारण चिंचोली माळी खाजगी नामांकित बॅकेचा घोशा लवकरच गुंडाळणार असल्याचे समजले जात आहे यामागचे नेमके कारण काय असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे खाजगी नामांकित बॅकेच्या खातेदारांनी सावधानता बाळगावी लागेल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण जर खाजगी नामांकित बॅंकेने घोशा गुंडाळला तर गोरगरीब जनतेला खातेदारांना मोठा फटाका बसु शकतो असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















