Homeताज्या बातम्या२०१९साली बंद पडलेले बोर लागले वहायला /गावात झाले चिंताजनक वातावरण!

२०१९साली बंद पडलेले बोर लागले वहायला /गावात झाले चिंताजनक वातावरण!

बीड/प्रतिनिधी

वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे एक अनोखी व चिंताजनक घटना समोर आली आहे. किसन दोडताले या शेतकऱ्यांच्या शेतातील २०१९ साली बंद पडलेला बोरवेल अचानकपणे प्रचंड वेगाने वाहू लागली आहे.या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण शेतात पाण्याचा पूर आल्यासारखे चित्र निर्माण झाले असून, कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात सगळीकडे पाणीच पाणी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.गावात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोर विहीर इतक्या वर्षांनी अचानक कशी वाहू लागली, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. काहींनी यामागे नैसर्गिक कारणे असावीत असे सांगितले, तर काहींनी ही भूगर्भातील हालचाल असल्याची भीती व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!