Homeताज्या बातम्यास्वताच्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी भुरट्या पुढाऱ्याला जिल्हा परिषदेचे स्वप्न!

स्वताच्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी भुरट्या पुढाऱ्याला जिल्हा परिषदेचे स्वप्न!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील भुरट्या गुत्तेदाराला जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न पडु लागे आहे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे कारण भुरटा पुढारी जिल्हा निवडणूक जवळ आली की तोंड वरी करून निवडून लढवण्याचे स्वप्न पहातो व फाॅम भरण्याच्या वेळेस कुनाकडुन तरी स्वताच्या पोटाच्या खळगी भरतो आणि गप्प बसून राहतो असे काम भुरट्या पुढाऱ्यांचे आहे ज्या भुरट्या पुढाऱ्यांनी चिंचोली माळी गावातील विकास कामांना अडथळा निर्माण केला तसेच यांची लावालावी कर त्यांची लावालावी कर अशा चिंचोली माळी येथील स्वयम घोषित पुढाऱ्यांला चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न पडु लागले आहेत व विकासाच्या नावाने बोंबाबोंब असा भुरटा पुढारी आहे विकास होऊ लागला तर आडवा आडवी करणे असे निच दर्जाचे काम करणाऱ्या चिंचोली माळी सर्कल मधील जनता स्वीकारले का असा प्रश्न उपस्थित केला आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!